दुर्वा ही स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झालेली एक लोकप्रिय मालिका आहे.[ संदर्भ हवा ]

दुर्वा
निर्माता नितीन वैद्य, निनाद वैद्य
निर्मिती संस्था दशमी क्रिएशन्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ११६४
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी स्टार प्रवाह
प्रथम प्रसारण १८ मार्च २०१३ – १२ नोव्हेंबर २०१६

कलाकार संपादन