पोप अलेक्झांडर सहावा


अलेक्झांडर सहावा (जन्मनाव: Rodrigo Lanzol y de Borja; जानेवारी १, इ.स. १४३१, स्पेन - ऑगस्ट १८, इ.स. १५०३) हा इ.स. १४९२ ते मृत्युपर्यंत पोप होता.

अलेक्झांडर सहावा
जन्म नाव रोडेरिक बोर्हा
पोप पदाची सुरवात ऑगस्ट ११, इ.स. १४९२
पोप पदाचा अंत ऑगस्ट १८, इ.स. १५०३
मागील इनोसंट आठवा
पुढील पायस तिसरा
जन्म १ जानेवारी, १४३१ (1431-01-01)
हातिवा, वालेन्सियाचे राजतंत्र, स्पेन
मृत्यू १८ ऑगस्ट, १५०३ (वय ७२)
रोम, इटली
अलेक्झांडर नाव असणारे इतर पोप
यादी

याचे मूळ नाव रोडेरिक बोर्हा होते. उच्चशिक्षणासाठी हा बोलोन्या विद्यापीठास गेला व तेथे कायद्याची पदवी मिळवली.

हे सुद्धा पहा

संपादन
मागील:
पोप इनोसंट आठवा
पोप
ऑगस्ट ११, इ.स. १४९२ऑगस्ट १८, इ.स. १५०३
पुढील:
पोप पायस तिसरा