वालेन्सिया अथवा वॅलेन्सिया हे स्पेन मधील तिसरे मोठे शहर आहे. येथील समुद्र किनारा प्रसिद्ध असल्याने मोठ्याप्रमाणावर पर्यटक या शहराला भेट देतात.

वालेन्सिया
València
स्पेनमधील शहर


ध्वज
चिन्ह
वालेन्सिया is located in स्पेन
वालेन्सिया
वालेन्सिया
वालेन्सियाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 39°29′N 0°22′W / 39.483°N 0.367°W / 39.483; -0.367

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य वालेन्सिया
स्थापना वर्ष इ.स. पूर्व १३७
क्षेत्रफळ १३४.७ चौ. किमी (५२.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४९ फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ८,१०,०६४
  - घनता ६,०१६ /चौ. किमी (१५,५८० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.valencia.es