थेसालोनिकी
(थेसालोनिकी, ग्रीस या पानावरून पुनर्निर्देशित)
थेसालोनिकी (ग्रीक:Θεσσαλονίκη) हे ग्रीस देशातील शहर आहे. ग्रीक मॅसिडोनिया प्रांताची राजधानी असलेले हे शहर ग्रीसमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. याला थेसालिनिका किंवा सालोनिका नावांनेही ओळखतात.
थेसालोनिकी Θεσσαλονίκη |
||
ग्रीसमधील शहर | ||
| ||
देश | ग्रीस | |
प्रांत | मॅसिडोनिया | |
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ३१५ | |
क्षेत्रफळ | १७.८३ चौ. किमी (६.८८ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७७८ फूट (२३७ मी) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ७,६३,४६८ | |
- घनता | ८,१९४ /चौ. किमी (२१,२२० /चौ. मैल) | |
http://www.thessalonikicity.gr/ |
एजियन समुद्राकाठी वसलेले हे शहर पर्यटनकेंद्र आहे आणि आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ग्रीसमधील महत्त्वाचे शहर आहे.
या शहराची रचना इ.स.पू. ३१५मध्ये मॅसेडॉनच्या कॅसान्डरने केली होती.