सप्टेंबर ८
दिनांक
(८ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
सप्टेंबर ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५१ वा किंवा लीप वर्षात २५२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनअठरावे शतक
संपादन- १७२७ - इंग्लंडच्या कॅम्ब्रिजशायरमध्ये कचकड्याच्या खेळ चालू असताना लागलेल्या आगीत अनेक मुलांसह ७८ ठार.
एकोणिसावे शतक
संपादन- १८३१ - विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
विसावे शतक
संपादन- १९०० - अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
- १९१४ - पहिले महायुद्ध-लढाई चालू असताना हुकुमाविरुद्ध रणांगणावरून पळून गेलेल्या थॉमस हायगेटला युनायटेड किंग्डमने मृत्युदंड दिला.
- १९२३ - अमेरिकेच्या नऊ विनाशिका कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर चढल्या. यांपैकी सात नौका भंगारात काढाव्या लागल्या.
- १९२६ - जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला.
- १९३४ - एस.एस. मॉरॉया प्रवासी जहाजाला न्यू जर्सीच्या किनाऱ्याजवळ आग लागली. १३५ ठार.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-ड्वाईट डी. आयझेहॉवरने इटलीशी झालेली संधी जाहीर केली.
- १९४४ - दुसरे महायुद्ध-लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.
- १९४५ - शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.
- १९६२ - अल्जीरियाने नवीन संविधान अंगिकारले.
- १९६६ - स्टार ट्रेक मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.
- १९७० - पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या तीन अमेरिकन विमानांचा नाश.
- १९७४ - वॉटरगेट कुंभांड - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेरी फोर्डने रिचर्ड निक्सनला त्याने केलेल्या गुन्ह्यांची माफी दिली.
- १९९१ - मॅसिडोनियाला स्वातंत्र्य.
- १९९४ - युएसएरचे बोईंग ७३७ प्रकारचे विमान पेनसिल्व्हेनियातील अलिकिप्पा शहराजवळ कोसळले.
एकविसावे शतक
संपादन- २०२३ - मोरोक्कोच्या माराकेश-सफी प्रदेशात झालेल्या ६.९ तीव्रतेच्या भूकंपात १,००० पेक्षा अधिक लोकठार.
जन्म
संपादन- ११५७ - रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १२०७ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
- १६३३ - फर्डिनांड चौथा, हंगेरीचा राजा.
- १८३० - फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.
- १८५२ - ग्वांग्मु, कोरियाचा राजा.
- १८५७ - जॉर्ज मायकेलिस, जर्मनीचा चान्सेलर.
- १९०१ - हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
- १९१८ - डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
- १९२६ - भूपेन हजारिका, हिंदुस्तानी गायक
- १९३३ - आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक.
- १९४४ - टेरी जेनर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- ७०१ - पोप सर्जियस पहिला.
- ७८० - लिओ चौथा, बायझेन्टाईन सम्राट.
- १९३३ - फैसल पहिला, इराकचा राजा.
- १९६५ - हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९८० - विल्लर्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- १९८१ - हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर सप्टेंबर ८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
सप्टेंबर ६ - सप्टेंबर ७ - सप्टेंबर ८ - सप्टेंबर ९ - सप्टेंबर १० - सप्टेंबर महिना