इंग्लंडचा पहिला रिचर्ड पहिला

(रिचर्ड पहिला, इंग्लंड या पानावरून पुनर्निर्देशित)

रिचर्ड पहिला (८ सप्टेंबर, इ.स. ११५७ - ६ एप्रिल, इ.स. ११९९) हा ६ जुलै, इ.स. ११८९ ते मृत्यूपर्यंत इंग्लंडचा राजा होता. हा हेन्री दुसरा आणि ॲक्विटेनच्या एलीनोरचा मुलगा होता.