नोव्हेंबर २८
दिनांक
(२८ नोव्हेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)
नोव्हेंबर २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३२ वा किंवा लीप वर्षात ३३३ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
अकरावे शतकसंपादन करा
- १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पोचा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.
सोळावे शतकसंपादन करा
- १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला.
विसावे शतकसंपादन करा
- १९६० - मॉरिटानियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
एकविसावे शतकसंपादन करा
जन्मसंपादन करा
- १११८ - मॅन्युएल पहिला कोम्नेनोस, बायझेन्टाईन सम्राट.
- १६२८ - जॉन बन्यन, इंग्लिश लेखक.
- १७८५ - आशिल ल्योन्स विक्तोर शार्ल, फ्रांसचा पंतप्रधान.
- १७९३ - कार्ल योनास लव्ह आल्मक्विस्ट, स्वीडिश कवी.
- १८२१ - निकोलाई अलेक्सीविच नेक्रासोव, रशियन कवी.
- १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.
- १८५७ - आल्फोन्सो बारावा, स्पेनचा राजा.
- १८६४ - जेम्स ऍलन, इंग्लिश लेखक.
- १८८० - अलेक्झांडर ब्लॉक, रशियन कवी.
- १९०७ - आल्बेर्तो मोराव्हिया, इटालियन लेखक.
- १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी.
- १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.
- १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
मृत्यूसंपादन करा
नोव्हेंबर २६ - नोव्हेंबर २७ - नोव्हेंबर २८ - नोव्हेंबर २९ - नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ - (नोव्हेंबर महिना)
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर नोव्हेंबर २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)