इ.स. १७९३
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७७० चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे |
वर्षे: | १७९० - १७९१ - १७९२ - १७९३ - १७९४ - १७९५ - १७९६ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी १ - फ्रांसने नेदरलँड्स व युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
जन्म
संपादन- मार्च २ - सॅम ह्युस्टन, टेक्सासचे प्रजासत्ताकचा अध्यक्ष.
- मार्च ११ - जान विलेम्स, फ्लेमिश लेखक.
- एप्रिल १९ - फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
मृत्यू
संपादन- जुलै १३ - ज्यॉं पॉल मरात, फ्रेंच क्रांतीकारी.