पोप अर्बन दुसरा (इ.स. १०४२:फ्रांस - जुलै २९, इ.स. १०९९:रोम, इटली) हा मार्च १२, इ.स. १०८८ ते मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव चॅटियॉंचा ओडो किंवा ओथो दि लागरी होते.