जुलै ५
दिनांक
(५ जुलै या पानावरून पुनर्निर्देशित)
जुलै ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८६ वा किंवा लीप वर्षात १८७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनसतरावे शतक
संपादन- १६८७ - सर आयझॅक न्यूटनने फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
अठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८११ - व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १८३० - फ्रांसने अल्जीरियावर आक्रमण केले.
- १८६५ - वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा इंग्लंडमध्ये लागू.
- १८८४ - कामेरून जर्मनीच्या आधिपत्याखाली.
विसावे शतक
संपादन- १९०५ - लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डम व विची फ्रांसनी राजनैतिक संबंध तोडले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने नीपर नदी पर्यंत धडक मारली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - कुर्स्कची लढाई.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्सची जपानपासून सुटका.
- १९४६ - बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.
- १९५० - कोरियन युद्ध - अमेरिका व उत्तर कोरियाच्या सैन्यात चकमक.
- १९५० - इस्रायेलच्या क्नेसेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
- १९५१ - विल्यम शॉकलीने जंक्शन ट्रांझिस्टरचा शोध लावला.
- १९५४ - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
- १९६२ - अल्जीरियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९७० - एर कॅनडा फ्लाइट ६२१ हे डी.सी.८ प्रकारचे विमान टोरोंटो विमानतळाजवळ कोसळले. १०८ ठार.
- १९७५ - आर्थर अॅश विम्बलडन टेनिस स्पर्धा जिंकणारा प्रथम श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
- १९७५ - केप व्हर्देला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७७ - पाकिस्तानमध्ये लश्करी उठाव. झुल्फिकारअली भुट्टो तुरुंगात.
- १९९८ - जपानने मंगळाकडे अंतराळयान प्रक्षेपित केले.
एकविसावे शतक
संपादन- २००४ - इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.
- २००६ - उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडॉंग-२, स्कड व तेपोडॉंग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली
जन्म
संपादन- १८५३ - सेसिल ऱ्होड्स, दक्षिण आफ्रिकेचा राजकारणी.
- १८८२ - हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक.
- १८८६ - विलेम ड्रीस, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९११ - जॉर्जेस पॉम्पिदु, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये.
- १९२९ - टोनी लॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - पिएर मॉरोय, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४६ - राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री.
- १९५४ - जॉन राइट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६० - राकेश झुनझुनवाला, भारतीय उद्योगपती
मृत्यू
संपादनप्रतिवार्षिक पालन
संपादन- स्वातंत्र्य दिन - अल्जीरिया, केप व्हर्दे, व्हेनेझुएला.
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जुलै ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ३ - जुलै ४ - जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - (जुलै महिना)