रामविलास पासवान

भारतीय राजकारणी
(राम विलास पासवान या पानावरून पुनर्निर्देशित)

रामविलास पासवान (जन्म : ५ जुलै १९४६; मृत्यू : ८ ऑक्टोबर २०२०) हे भारतातील हिंदी भाषक राजकारणी होते. ते लोक जनशक्ती पक्षाचे ते संस्थापक, अध्यक्ष होते. भारतातील बिहार राज्यातील एका दलित परिवारात जन्माला आलेले पासवान हे बी.ए. आणि एल.एल.बी.पर्यत शिक्षित होते. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि सर्वप्रथम इ.स. १९६९ साली बिहार विधान परिषदेवर निवडून आले.

राम विलास पासवान जि
रामविलास पासवान

मतदारसंघ हाजीपुर

जन्म जुलै ५, इ.स. १९४६
खगरिया, बिहार
मृत्यू ८ ऑक्टोबर, २०२० (वय ७४)
नई दिल्ली
राजकीय पक्ष लोक जनशक्ती पक्ष
पत्नी रीना पासवान
अपत्ये १ मुलगा व ३ मुली.
निवास खगरिया