रामनाथ कोविंद

भारतीय राजकारणी

रामनाथ कोविंद (जन्म: १ ऑक्टोबर, इ.स. १९४५) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे १४वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाची निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून २५ जुलै २०२२ पर्यंत ते या पदावर होते. त्यापूर्वी ते बिहारमध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर ते भारताचे राष्ट्रपती या पदावर इ.स.२०१७ ते २०२२ पर्यंत कार्यरत होते.

रामनाथ कोविंद
Ram Nath Kovind official portrait.jpg

कार्यकाळ
२५ जुलै, २०१७ – २५ जुलै, २०२२
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील प्रणव मुखर्जी
पुढील द्रौपदी मुर्मू

बिहारचे राज्यपाल
कार्यकाळ
१६ ऑगस्ट, इ.स. २०१५ – २० जून, इ.स. २०१७[१]

जन्म १ ऑक्टोबर, १९४५ (1945-10-01) (वय: ७७)
कानपूर देहात जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म हिंदू धर्म

रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपूर जिल्ह्यात परोख या गावी झाला.

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा


मागील:
प्रणव मुखर्जी
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. २०१७ – -जुलै २५, इ.स. २०२२
पुढील:
द्रौपदी मुर्मू