कानपूर देहात जिल्हा
कानपूर देहात जिल्हा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील ७५ पैकी एक जिल्हा आहे. ह्याचे प्रशासकीय केंद्र अकबरपूर येथे आहे. अकबरपूर हा कानपूर देहात जिल्ह्यामधील लोकसभा मतदारसंघ आहे.
कानपूर देहात जिल्हा | |
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा | |
![]() | |
देश | ![]() |
राज्य | उत्तर प्रदेश |
- एकूण | रुपांतरण त्रूटी: किंमत हवी |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/bc/Kanpur_Dehat_district.svg/250px-Kanpur_Dehat_district.svg.png)
तालुके
संपादनकानपूर देहात जिल्ह्यामध्ये ५ तालुके आहेत.