प्रणव मुखर्जी

भारतीय राजकारणी

प्रणव मुखर्जी (बांग्ला: প্রণব মুখোপাধ্যায় ; रोमन लिपी: Pranab Mukherjee) (११ डिसेंबर, इ.स. १९३५ - हयात) हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी कॉंग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.

प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी


भारत भारताचे १३वे राष्ट्रपती
विद्यमान
पदग्रहण
२५ जुलै २०१२
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील प्रतिभा पाटील

भारताचे अर्थमंत्री
कार्यकाळ
२४ जानेवारी २००९ – २६ जून २०१२
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील मनमोहन सिंग
पुढील मनमोहन सिंग
कार्यकाळ
१५ जानेवारी १९८२ – ३१ डिसेंबर १९८४
पंतप्रधान इंदिरा गांधी
राजीव गांधी
मागील रामस्वामी वेंकटरमण
पुढील विश्वनाथ प्रताप सिंग

भारताचे परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
१० फेब्रुवारी १९९५ – १६ मे १९९६
पंतप्रधान नरसिंह राव
मागील दिनेश सिंग
पुढील अटल बिहारी वाजपेयी

भारताचे संरक्षणमंत्री
कार्यकाळ
२२ मे २००४ – २६ ऑक्टोबर २००६
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील जॉर्ज फर्नान्डिस
पुढील ए.के. ॲंटनी

जन्म ११ डिसेंबर, १९३५ (1935-12-11) (वय: ८४)
वीरभूम जिल्हा, ब्रिटीश भारत (आजचा पश्चिम बंगाल)
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (१९८६ पूर्वी, १९८९ - चालू)
राष्ट्रीय समाजवादी कॉंग्रेस (१९८६ - १९८९)
मागील इतर राजकीय पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी (२००४ - चालू)
धर्म हिंदू धर्म

भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. भारत सरकारने ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.[१]

मागील:
प्रतिभा पाटील
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. २०१२जुलै २५, इ.स. २०१७
पुढील:
रामनाथ कोविंद

बाह्य दुवेसंपादन करा

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "लोकसभा सदस्यत्वाच्या वेळची प्रोफाइल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  1. ^ "माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 'भारतरत्न' प्रदान". Maharashtra Times. 2019-08-10 रोजी पाहिले.