देशाच्या सर्वोच्च पदी असणाऱ्या व्यक्तिला राष्ट्रपती म्हणले जाते. राष्ट्रपती पदाचे हक्क प्रत्येक देशा साठी वेगवेगळे असतात.

भारतात राष्ट्रपतीला नाममात्र प्रमुख समजले जाते, राष्ट्रपती हे तिन्ही सेन्य दलाचे सेनाप्रमुख असतात.

सर्व सूत्रे पंतप्रधानाच्या हातात असतात.काही देशात राष्ट्रपती व राष्ट्राध्यक्ष यांना समान अधिकार असतात.