जोर्ज पाँपिदु

(जॉर्जेस पॉम्पिदु या पानावरून पुनर्निर्देशित)

जोर्ज पॉंपिदु (फ्रेंच: Georges Pompidou; जुलै ५, इ.स. १९११ - एप्रिल २, इ.स. १९७४) हा इ.स. १९६२ ते १९६८ दरम्यान फ्रान्स देशाचा पंतप्रधान तर त्यानंतर १९६९ ते १९७४ दरम्यान फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष होता.

जोर्ज पॉंपिदु
जोर्ज पाँपिदु


फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२० जून, १९६९ – २ एप्रिल, १९७४
मागील चार्ल्स दि गॉल
पुढील व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें

फ्रान्सचा पंतप्रधान
कार्यकाळ
१४ एप्रिल १९६२ – १० जुलै १९६८

जन्म ५ जुलै १९११ (1911-07-05)
कांतॅल, फ्रान्स
मृत्यु २ एप्रिल, १९७४ (वय ६२)
पॅरिस, फ्रान्स
व्यवसाय शिक्षक


बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: