व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें

व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें (फ्रेंच: Valéry Giscard d'Estaing; २ फेब्रुवारी, इ.स. १९२६ - २ डिसेंबर, २०२०) हा इ.स. १९७४ ते १९८१ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. टीजीव्ही ही द्रुतगती फ्रेंच रेल्वेसेवा तसेच इतर अनेक पायाभुत प्रकल्प उभारण्याचे श्रेय त्याला दिले जाते.

व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२७ मे, १९७४ – २१ मे, १९८१
मागील जोर्ज पाँपिदु
पुढील फ्रांस्वा मित्तराँ

जन्म २ फेब्रुवारी, १९२६ (1926-02-02) (वय: ९८)
कॉब्लेन्झ, जर्मनी
मृत्यु २ डिसेंबर, २०२०
सही व्हॅलेरी जिस्कॅर देस्तेंयांची सही


बाह्य दुवे

संपादन