फ्रांस्वा मित्तराँ
फ्रांस्वा मॉरिस एड्रियें मरी मित्तरॉं (फ्रेंच: François Maurice Adrien Marie Mitterrand; ऑक्टोबर २५, इ.स. १९१६ - जानेवारी ८, इ.स. १९९६) हा इ.स. १९८१ ते १९९५ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकामधील समाजवादी पक्षातर्फे निवडुन आलेला तो प्रथम राष्ट्राध्यक्ष होता.
फ्रांस्वा मित्तरॉं | |
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ २१ मे, १९८१ – १७ मे, १९९५ | |
मागील | व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें |
---|---|
पुढील | जाक शिराक |
जन्म | २५ ऑक्टोबर, १९१६ शारांत, फ्रान्स |
मृत्यु | ८ जानेवारी, १९९६ (वय ७९) पॅरिस, फ्रान्स |
सही |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |