मुख्य मेनू उघडा

शारांत

फ्रान्सचा विभाग

शारांत (फ्रेंच: Charente; ऑक्सितान: Charanta) हा फ्रान्स देशाच्या पॉयतू-शाराँत प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या पस्चिम भागात वसला असून येथून वाहणार्‍या शारांत नदीवरून त्याचे नाव पडले आहे.

शारांत
Charente
फ्रान्सचा विभाग
Blason département fr Charente.svg
चिन्ह

शारांतचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
शारांतचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश पॉयतू-शाराँत
मुख्यालय आंगुलेम (Angoulême)
क्षेत्रफळ ५,९५६ चौ. किमी (२,३०० चौ. मैल)
लोकसंख्या ३,४९,५३५
घनता ५८.७ /चौ. किमी (१५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-16

कोनिअ‍ॅक नावाची ब्रँडी ह्याच भागात उत्पादित केली जाते.


बाह्य दुवेसंपादन करा