जॉन कर्टीन

१९४१ ते १९४५ पर्यंत ऑस्ट्रेलियाचे १४ वे पंतप्रधान

जॉन कर्टीन (८ जानेवारी, इ.स. १८८५ - ५ जुलै, इ.स. १९४५ ) ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान होता. कर्टीन १९४१ ते १९४५ पर्यंत सत्तेवर होता.

जॉन कर्टीन