अमेरिकेचे आरमार
अमेरिकेच्या सशस्त्र सेनेचा भाग
अमेरिकेचे आरमार अमेरिकेच्या सशस्त्र दलांचा भाग आहे. हे आरमार नद्या, सरोवर, समुद्र आणि महासागरांतून अमेरिकेच्या हितांचे संरक्षण करते. हे आरमार जगातील सर्वात बलाढ्य आरमार आहे. याच्या लढाऊ नौकांचे एकूण वजन जगातील इतर १३ देशांच्या आरमारांच्या एकूण लढाऊ नौकांपेक्षा जास्त आहे.[१][२][३][४] या तेरांपैकी ११ देश अमेरिकेचे मित्रदेश आहेत. या आरमारात अकरा विमानवाहू नौका सध्या सेवारत आहेत तर इतर दोन बांधल्या जात असून अधिक पाच विमानवाहू नौका बांधण्याचा अमेरिकन आरमाराचा मनसूबा आहे.
अमेरिकेच्या सशस्त्र सेनेचा भाग | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | navy | ||
---|---|---|---|
ह्याचा भाग | United States Armed Forces, United States Department of the Navy | ||
स्थान | पेंटॅगॉन, आर्लिंग्टन, व्हर्जिनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
Item operated |
| ||
मुख्यालयाचे स्थान | |||
भाग |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
या आरमाराची स्थापना खंडीय आरमार म्हणून २७ मार्च, १९८१ रोजी झाली होती.
संदर्भ संपादन करा
- ^ "The Russian Navy Is Aiming To Be Much Larger Than The US Navy". Business Insider. 24 सप्टेंबर 2014. Archived from the original on 26 नोव्हेंबर 2015. 12 नोव्हेंबर 2015 रोजी पाहिले.
- ^ "Carl Lavo: The gigantic advantage the U.S. Navy has over all others". carllavo.blogspot.de. 9 मार्च 2015. Archived from the original on 23 ऑक्टोबर 2015. 12 नोव्हेंबर 2015 रोजी पाहिले.
- ^ "If More Money Buys a Smaller Fleet, What Will Less Money Buy?". Time. 3 डिसेंबर 2012. Archived from the original on 18 मे 2015. 13 मे 2015 रोजी पाहिले.
- ^ "Speech View". defense.gov. Archived from the original on 21 May 2010. 12 November 2015 रोजी पाहिले.