मार्च २४
दिनांक
(२४ मार्च या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | मार्च २०२३ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
मार्च २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ८३ वा किंवा लीप वर्षात ८४ वा दिवस असतो.
ठळक घटनासंपादन करा
सतरावे शतकसंपादन करा
अठरावे शतकसंपादन करा
एकोणिसावे शतकसंपादन करा
विसावे शतकसंपादन करा
एकविसावे शतकसंपादन करा
जन्मसंपादन करा
- १८०९ - जोसेफ लिऊव्हिल, फ्रेंच गणितज्ञ.
- १८२० - ए.ई. बेकरेल, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८३० - रॉबर्ट हॅमरलिंग, ऑस्ट्रियन कवी.
- १८३४ - जॉन वेस्ली पॉवेल, अमेरिकन शोधक.
- १८३५ - जोझेफ स्टेफान, स्लोव्हेनियाचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५५ - अँड्रू मेलन, अमेरिकन सावकार व दानशूर.
- १८७४ - हॅरी हूडिनी, हंगेरीचा जादूगार.
- १८८४ - पीटर डेब्ये, नोबेल पारितोषिक विजेता डच रसायनशास्त्रज्ञ.
- १८९१ - सर्जी इव्हानोविच वाव्हिलोव्ह, सोवियेत भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०३ - ऍडोल्फ बुटेनांड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
- १९०९ - क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.
- १९२६ - दारियो फो, नोबेल पारितोषिक विजेता इटालियन लेखक.
- १९३० - डेव्हिड डॅको, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा प्रथम राष्ट्राध्यक्ष.
- १९४४ - व्होयिस्लाव्ह कॉस्टुनिका, सर्बियाचा पंतप्रधान.
- १९६१ - डीन जोन्स, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९७६ - पेटन मॅनिंग, अमेरिकन फुटबॉल खेळाडू.
- १९७९ - ग्रेम स्वान, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यूसंपादन करा
- ८०९ - हरून अल-रशिद, बगदादचा खलिफा.
- १४५५ - पोप निकोलस पाचवा.
- १६०३ - एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.
- १८८२ - हेन्री वॅड्सवर्थ लॉंगफेलो, अमेरिकन लेखक.
- १९०५ - जुल्स व्हर्न, फ्रेंच लेखक.
- १९४६ - अलेक्झांडर अलेखिन, रशियन बुद्धिबळ खेळाडू.
- १९५३ - मेरी ऑफ टेक, इंग्लंडचा राजा जॉर्ज पाचव्याची राणी.
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर मार्च २४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
मार्च २२ - मार्च २३ - मार्च २४ - मार्च २५ - मार्च २६ - (मार्च महिना)