मार्च ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६८ वा किंवा लीप वर्षात ६९ वा दिवस असतो.


ठळक घटनासंपादन करा

सहावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

एकविसावे शतकसंपादन करा

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

 • १२०२ - स्वेर, नॉर्वेचा राजा.
 • १६५०: संत तुकाराम यांचा वैकुंठवास.
 • १८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट.
 • १९६८ - हरिशंकर शर्मा - भारताचे  प्रसिद्ध साहित्यकार, कवि, लेखक, व्यंग्यकार आणि पत्रकार
 • १९६९: उद्योगपती, प्रशासक व संसदपटू सर होर्मुसजी पेरोशॉ तथा होमी मोदी
 • १९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
 • १९९२ - मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
 • १९९४: पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लॅंड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री देविका राणी
 • २०००: अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण
 • २००३ - बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
 • २०१२: चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक जॉय मुखर्जी
 • २०१७-ज्येष्ठ नाट्य समीक्षक व लेखक वि. भा. देशपांडे यांचे निधन झाले ते 79 वर्षांचे होते. पुण्यातील एरंडवणे येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
 • २०१८ - पतंगराव कदम, भारतीय राजकीय नेते.

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करामार्च ७ - मार्च ८ - मार्च ९ - मार्च १० - मार्च ११ - (मार्च महिना)