एस.सी. जमीर

भारतीय राजकारणी

सानायंग्बा चुबातोशी जमीर (ऑक्टोबर १७, इ.स. १९३१ - ) हे भारत देशाच्या ओडिशा राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. ह्यापूर्वी ते महाराष्ट्र. गुजरातगोवा राज्यांच्या राज्यपालपदी होते. काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले जमीर आजवर चार वेळा नागालॅंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

एस.सी. जमीर
एस.सी. जमीर


विद्यमान
पदग्रहण
९ मार्च २०१३
मागील मुरलीधर चंद्रकांत भंडारे

कार्यकाळ
१९ जुलै २००८ – २१ जानेवारी २०१०
मागील एस.एम. कृष्णा
पुढील काटीकल शंकरनारायण

कार्यकाळ
२४ जुलै २००९ – २६ नोव्हेंबर २००९
मागील नवल किशोर शर्मा
पुढील कमला बेनीवाल

कार्यकाळ
१७ जुलै २००४ – २१ जुलै २००८
मागील मोहम्मद फझल
पुढील शिविंदर सिंग सिधु

कार्यकाळ
२२ फेब्रुवारी १९९३ – ६ मार्च २००३
मागील राष्ट्रपती राजवट
पुढील नेफिउ रिओ
कार्यकाळ
२५ जानेवारी १९८९ – १० मे १९९०
कार्यकाळ
१८ नोव्हेंबर १९८२ – २८ नोव्हेंबर १९८६
कार्यकाळ
१८ एप्रिल १९८० – ५ जून १९८०

जन्म १७ नोव्हेंबर, १९३१ (1931-11-17) (वय: ९०)
मोकोकचुंग जिल्हा, नागालॅंड
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी कैसा रिओ