नागालँडचे मुख्यमंत्री

(नागालॅंडचे मुख्यमंत्री या पानावरून पुनर्निर्देशित)

नागालॅंडचे मुख्यमंत्री हे भारतच्या नागालॅंड राज्याचे सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. नागालॅंड विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

नागालँडचे मुख्यमंत्री
Chief Minister of The State of Nagaland
भारतीय ध्वजचिन्ह
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यता नागालँड विधानसभा
वरिष्ठ अधिकारी नागालँडचे राज्यपाल
नियुक्ती कर्ता नागालँडचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
क्र. नाव कार्यकाळ[] पक्ष
पी. शिलू एओ 1 डिसेंबर 1963 14 ऑगस्ट 1966 नागा राष्ट्रवादी संघटना
टी.एन. अंगमी 14 ऑगस्ट 1966 22 फेब्रुवारी 1969
होकिशे सेमा 22 फेब्रुवारी 1969 26 फेब्रुवारी 1974
विझोल अंगमी 26 फेब्रुवारी 1974 10 मार्च 1975 युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
जॉन बॉस्को जॅसोकी 10 मार्च 1975 20 मार्च 1975 नागा नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
20 मार्च 1975 25 नोव्हेंबर 1977 N/A
(४) विझोल अंगमी 25 नोव्हेंबर 1977 18 एप्रिल 1980 युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
एस.सी. जमीर 18 एप्रिल 1980 5 जून 1980 युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
(५) जॉन बॉस्को जॅसोकी 5 जून 1980 18 नोव्हेंबर 1982 नागा नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी
(६) एस.सी. जमीर 18 नोव्हेंबर 1982 28 ऑक्टोबर 1986 युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट
(३) होकिशे सेमा 29 ऑक्टोबर 1986 7 ऑगस्ट 1988 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
7 ऑगस्ट 1988 25 जानेवारी 1989 N/A
(६) एस.सी. जमीर 25 जानेवारी 1989 10 मे 1990 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
के.एल. चिशी 16 मे 1990 19 जून 1990 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वामुझो फेसाओ 19 जून 1990 2 एप्रिल 1992 नागालॅंड पीपल्स काउन्सिल
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
2 एप्रिल 1992 22 फेब्रुवारी 1993 N/A
(६) एस.सी. जमीर 22 फेब्रुवारी 1993 6 मार्च 2003 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नेफिउ रिओ 6 मार्च 2003 3 जानेवारी 2008 नागा पीपल्स फ्रंट
पद रिकामे[a]
(राष्ट्रपती राजवट)
3 जानेवारी 2008 12 मार्च 2008 N/A
(९) नेफिउ रिओ 12 मार्च 2008 24 मे 2014 नागा पीपल्स फ्रंट
१० टी.आर. झेलियांग 24 मे 2014 २२ फेब्रुवारी २०१७
११ शूर्होझेली लीझीत्सू २२ फेब्रुवारी २०१७ १९ जुलै २०१७
(१०) टी.आर. झेलियांग १९ जुलै २०१७ ८ मार्च २०१८
(९) नेफिउ रिओ ८ मार्च २०१८ विद्यमान नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी
  1. ^ a b c d राष्ट्रपती राजवट मे be imposed when the "government in a state is not able to function as per the Constitution", which often happens because no party or coalition has a majority in the assembly. When राष्ट्रपती राजवट is in force in a state, its council of ministers stands dissolved. The office of chief minister thus lies पद रिकामे, and the administration is taken over by the governor, who functions on behalf of the central government. At times, the legislative assembly also stands dissolved.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "General Information, Nagaland". Information & Public Relations department, Nagaland government.
  2. ^ Amberish K. Diwanji. "A dummy's guide to राष्ट्रपती राजवट". Rediff.com. 15 मार्च 2005.