नागा पीपल्स फ्रंट

भारतातील एक राजकीय पक्ष

नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) हा भारताच्या नागालँड आणि मणिपूर राज्यांमध्ये सक्रिय असणारा राजकीय पक्ष आहे. या पक्षाने भारतीय जनता पक्षासह नागालँडचे सरकार २००३ ते २०१८ या काळात चालविले.

नागालॅंड पीपल्स फ्रंट पक्षाचा ध्वज