टी.आर. झेलियांग

भारतीय राजकारणी

टी.आर. झेलियांग (जन्म: २१ फेब्रुवारी १९५२) हे भारताच्या नागालॅंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. त्यांनी २४ मे २०१४ रोजी पदभार स्वीकारला.[१] २०१४ लोकसभा निवडणुकांदरम्यान नागालॅंड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवून नववे मुख्यमंत्री नेफिउ रिओ लोकसभेवर निवडून गेल्यानंतर नागालॅंडच्या मुख्यमंत्रीपदी झेलियांग ह्यांची निवड करण्यात आली.

टी.आर. झेलियांग

विद्यमान
पदग्रहण
२४ मे २०१४
मागील नेफिउ रिओ

जन्म २१ फेब्रुवारी, १९५२ (1952-02-21) (वय: ६९)
पेरेन जिल्हा, नागालॅंड
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष नागा पीपल्स फ्रंट

२००४ ते २००८ दरम्यान झेलियांग राज्यसभा सदस्य होते.

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भसंपादन करा