पेरेन जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

पेरेन हा भारताच्या नागालँड राज्यामधील एक जिल्हा आहे. २००४ साली ह्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा नागालँडच्या नैऋत्य भागात स्थित असून त्याच्या पश्चिमेला मणिपूर तर दक्षिणेला आसाम ही राज्ये आहेत. २०११ साली पेरेन जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ९५ हजार इतकी होती. पेरेन हे शहर पेरेन जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

पेरेन जिल्हा
नागालँड राज्यातील जिल्हा
पेरेन जिल्हा चे स्थान
पेरेन जिल्हा चे स्थान
नागालँड मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य नागालँड
मुख्यालय पेरेन
क्षेत्रफळ
 - एकूण १,७९९ चौरस किमी (६९५ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ९४,९५४ (२०११)
-साक्षरता दर ७९%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ नागालँड
संकेतस्थळ


पेरेन जिल्ह्यातील पारंपारिक नृत्य

बाह्य दुवे

संपादन