पर्शियाचा सहावा बहराम

(बहराम सहावा, पर्शिया या पानावरून पुनर्निर्देशित)

बहराम चोबिन तथा सहावा बरहाम (फारसी:वहराम चोबेन; ?? - ५९१) हा सासानी साम्राज्याचा सम्राट होता. याला मिह्रेवंदाक (मित्राचा सेवक) असे नामाभिधान होते.[] हा मृत्यूपूर्वी दोन वर्षे सत्तेवर होता.

  1. ^ Shahbazi 1988, पाने. 514–522.