बॉबी फिशर

अमेरिकेचा बुद्धीबळ खिळाडू आणी लेखक

रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर(मार्च ९, १९४३ - जानेवारी १७, २००८) हा अमेरिकन ग्रॅंडमास्टर होता.तो ११ वा बुद्धिबळ विश्वविजेता होता. जन्माने अमेरिकन असला तरी नंतर तो आइसलॅंडचा नागरिक बनला.

बॉबी फिस्चर
पूर्ण नाव रॉबर्ट जेम्स फिशर
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने, आइसलॅंड
जन्म ९ मार्च, १९४३ (1943-03-09)
शिकागो, इलिनॉय, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
म्रुत्यू १७ जानेवारी, २००८ (वय ६४)
रेक्याविक, आइसलॅंड
पद ग्रॅंडमास्टर
विश्व अजिंक्यपद इ.स. १९७२-७५ (FIDE)
सर्वोच्च गुणांकन २,७८५ (जुलै इ.स. १९७२)