मार्च ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६४ वा किंवा लीप वर्षात ६५ वा दिवस असतो.


ठळक घटनासंपादन करा

अकरावे शतकसंपादन करा

  • १०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे.

सोळावे शतक

  • १५५८ - फ्रान्सिस्को फर्नांडिस यांनी धुम्रपान बनवण्यात पहिल्यांदा तंबाखूचा वापर केला.

सतरावे शतक

  • १६६६ - छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावरून आग्र्याला प्रयाण केले.

एकोणिसावे शतकसंपादन करा

विसावे शतकसंपादन करा

एकविसावे शतकसंपादन करा

  • २००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू.
  • २००० - कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित केला.
  • २००८ - महाराष्ट्राचे   राज्यपाल एस.एम. कृष्णा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला  
  • २००८ -भारताने  समुद्रावरुन  ज़मीनीवर  हल्ला करणारे 'ब्रह्मोस' मिसाइलचे सफल परीक्षण केले
  • २०१७- भारताची सरकारी विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाच्या महिला कर्मचार्‍यांनी अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. एअर इंडियाच्या संपूर्ण महिला चालक दल असलेल्या विमानाने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याचा विक्रम नोंदवला.

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा


मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - मार्च ७ - (मार्च महिना)