ओलुसेगुन ओबासान्जो (योरुबा: Olúṣẹ́gun Ọbásanjọ́; ५ मार्च १९३८) हा आफ्रिकेतील नायजेरिया देशाचा माजी लष्करी अधिकारी व दोनवेळा भूतपूर्व/माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९९९ ते २००७ व त्यापूर्वी १९७६ ते १९७९ दरम्यान नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदावर होता.

ओलुसेगुन ओबासान्जो

नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२९ मे १९९९ – २९ मे २००७
मागील अब्दुलसलामी अबुबकार
पुढील उमरू मुसा यार'अद्वा
कार्यकाळ
१३ फेब्रुवारी १९७६ – ३० सप्टेंबर १९७९
मागील मुर्ताला मोहम्मद
पुढील शेहू शगरी

जन्म ५ मार्च, १९३८ (1938-03-05) (वय: ८६)
अबेकुटा, ब्रिटिश नायजेरिया
धर्म ख्रिश्चन

ऑगस्ट 2021 मध्ये, आफ्रिकन युनियनने ओलसेगुन ओबासांजो यांना हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये शांततेसाठी उच्च प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले.

बाह्य दुवे

संपादन