अंतानास मर्किस (लिथुएनियन: Antanas Merkys; २० जानेवारी १८८७, रशियन साम्राज्य - ५ मार्च १९५५, व्लादिमिर ओब्लास्त, सोव्हिएत संघ) हा नोव्हेंबर १९३९ ते जून १९४० दरम्यान अल्पकाळाकरिता स्वतंत्र लिथुएनिया देशाचा पंतप्रधान होता. १९४० साली सोव्हिएत संघाने बाल्टिक देश बळकावल्यानंतर मार्किसची सत्ता संपुष्टात आली.

अंतानास मर्किस