डेव्हिड दुसरा, स्कॉटलंड

१३२९ ते १३७१ पर्यंत स्कॉटलंडचा राजा

डेव्हिड (५ मार्च, इ.स. १३२४ - २२ फेब्रुवारी, इ.स. १३७१) हा इ.स. १३२९ ते मृत्यूपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता.

हा ब्रुस वंशाचा शेवटचा राजा होता.