Disambig-dark.svg

सफरनामा नसीर खुश्रो या पर्शियन प्रवाश्याने अकराव्या शतकात लिहिलेला ग्रंथ आहे. फारसी भाषेतील या ग्रंथात खुश्रोने आपल्या मध्य-पूर्वेतील प्रवासाचे वर्णन लिहून ठेवले आहे.