पियेर-सिमों लाप्लास (फ्रेंच: Pierre-Simon, marquis de Laplace; २३ मार्च १७४९, काल्व्हादोस, नोर्मंदी - ५ मार्च १८२७, पॅरिस) हा एक प्रसिद्ध फ्रेंच गणितज्ञखगोलशास्त्रज्ञ होता. त्याला गणितामधील लाप्लास समीकरण व लाप्लास रूपांतर ह्यांचा जनक मानले जाते.

पिएर-सिमोन लाप्लास

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: