बेराक्रुथ (शहर)

(व्हेरा क्रुझ या पानावरून पुनर्निर्देशित)


बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिकोतील एक प्रमुख शहर आहे. हे मेक्सिकोच्या अखाताच्या किनाऱ्यावर बेराक्रुथ ह्याच नावाच्या राज्यात वसले आहे. या शहराची लोकसंख्या ४,४४,४३८ तर महानगराची लोकसंख्या ५,१२,३१० आहे.[] ही लोकसंख्या अंदाजे २४१ किमी विस्तारात राहते.

बेराक्रुथ
Puerto de Veracruz
मेक्सिकोमधील शहर


ध्वज
चिन्ह
बेराक्रुथ is located in मेक्सिको
बेराक्रुथ
बेराक्रुथ
बेराक्रुथचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 19°11′25″N 96°09′12″W / 19.19028°N 96.15333°W / 19.19028; -96.15333

देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य बेराक्रुथ
स्थापना वर्ष २२ एप्रिल १५१९
लोकसंख्या  
  - शहर ५,५२,१५६
veracruz-puerto.gob.mx


संदर्भ

संपादन
  1. ^ INEGI. II Conteo de Población y Vivienda 2005. Tabulados Básicos. http://www.inegi.gob.mx/est/contenidos/espanol/sistemas/conteo2005/default.asp?c=6790


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: