बेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिको देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला मेक्सिकोचे आखात, उत्तरेला तामौलिपास, पश्चिमेला सान ल्विस पोतोसिइदाल्गो, दक्षिणेला च्यापासवाशाका तर आग्नेयेला ताबास्को ही राज्ये आहेत. झालापा-एन्रिक ही बेराक्रुथची राजधानी तर बेराक्रुथ हे सर्वात मोठे शहर आहे.

बेराक्रुथ
Veracruz
Veracruz de Ignacio de la Llave
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

बेराक्रुथचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
बेराक्रुथचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी झालापा-एन्रिक
सर्वात मोठे शहर बेराक्रुथ
क्षेत्रफळ ७१,८२० चौ. किमी (२७,७३० चौ. मैल)
लोकसंख्या ७६,४३,१९४
घनता १०६.४ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-VER
संकेतस्थळ http://www.veracruz.gob.mx


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: