इदाल्गो (संपूर्ण नाव: इदाल्गोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Hidalgo)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. पाचुका दे सोतो ही इदाल्गोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

इदाल्गो
Hidalgo
मेक्सिकोचे राज्य
Flag of Hidalgo.svg
ध्वज
Coat of arms of Hidalgo.svg
चिन्ह

इदाल्गोचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
इदाल्गोचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी पाचुका दे सोतो
क्षेत्रफळ २०,८४६ चौ. किमी (८,०४९ चौ. मैल)
लोकसंख्या २६,६५,०१८
घनता १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-HID
संकेतस्थळ http://www.hidalgo.gob.mx

१६ जानेवारी, इ.स. १८६९ साली बेनितो हुआरेझने इदाल्गो राज्याची स्थापना केली. मेक्सिकन संघात सामील होणारे ते २६वे राज्य होते.

भूगोलसंपादन करा

मेक्सिकोच्या पूर्व भागात २०,८४६ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २६व्या क्रमांकाचे मोठे आहे.

पर्यटनस्थळेसंपादन करा

तुला येथील पुतळे  
गुहांमधील चित्रे  
 
 

संदर्भसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: