हेनेपिन काउंटी (मिनेसोटा)

(हेनेपिन काउंटी, मिनेसोटा या पानावरून पुनर्निर्देशित)

हेनेपिन काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र मिनीयापोलिस येथे आहे.[]

मिनीयापोलिस येथील हेनेपिन काउंटी प्रशासकीय इमारत

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२,८१५६५ इतकी होती.[] ही काउंटी मिनेसोटातील सर्वाधिक लोकसंख्येची काउंटी आहे.

या काउंटीला १७व्या शतकात या प्रदेशात आलेल्या लुई हेनेपिनचे नाव दिले आहे.[] मिनीयापोलिस शहर आणि काही उपनगरे या काउंटीमध्ये आहेत. मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा मोठा भाग या काउंटीत आहे.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Hennepin County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. March 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. p. 155.