मिनीयापोलिस-सेंट पॉल

(मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्र या पानावरून पुनर्निर्देशित)
Área metropolitana de Mineápolis–Saint Paul (es); Minneapolis-Saint Paul (is); Minneapolis-Saint Paul metropoli-eremua (eu); Área metropolitana de Minneapolis-Saint Paul (ast); Minneapolis-Saint Paul (ca); Metropolregion Minneapolis–Saint Paul (de); سینت پل-مینیاپولیس (fa); 明尼阿波利斯—聖保羅都會區 (zh); Zona metropolitană Minneapolis-Saint Paul (ro); 明尼阿波利斯—聖保羅都會區 (zh-hk); Minneapolis–Saint Paul (ha); Minneapolis-Saint Paul (sk); מטרופולין מיניאפוליס–סנט פול (he); 明尼阿波利斯—聖保羅都會區 (zh-hant); మిన్నియాపోలిస్-సెయింట్ పాల్ (te); Minneapolis-Saint Paul (fi); Minneapolis–Saint Paul (it); Minneapolis–Saint Paul (fr); Мінэапаліс — Сэнт-Пол (be-tarask); मिनीयापोलिस-सेंट पॉल (mr); Região Metropolitana de Minneapolis-Saint Paul (pt); Minneapolis - Saint Paul (sl); Twin Cities (tr); ミネアポリス・セントポール都市圏 (ja); Minneapolis-Saint Paul (pl); Minneapolis-Saint Paul (vi); Minneapolis-St. Paul (nl); Агломерация Миннеаполис — Сент-Пол (ru); منیاپولس–سینٹ پال (ur); Minneapolis-Saint Paul (sv); سینت پل-مینیاپولیس (azb); Minneapolis–Saint Paul (en); منيابولس سانت بول (ar); 明尼阿波利斯—圣保罗都会区 (zh-hans); 미니애폴리스-세인트폴 (ko) área metropolitana en Minnesota, Estados Unidos (es); agglomération américaine comprenant les villes de Minneapolis et de Saint Paul (fr); storstadsområde i Minnesota, USA (sv); stad in Verenigde Staten van Amerika (nl); metropolitan area in Minnesota, United States (en); Metropolregion in Minnesota, Vereinigte Staaten (de); metropolitan area in Minnesota, United States (en); мэтрапольная тэрыторыя ў Мінэсоце (ЗША) (be-tarask); 都会区 (zh); metropolitansko območje v Minnesoti, Združene države Amerike (sl) Minneapolis–Saint Paul (sl); ミネアポリス=セント・ポール (ja); Minneapolis-St. Paul, Twin Cities (sk); Twin Cities (pl); Minneapolis - Saint Paul, Minneapolis-St.Paul, Twin Cities, Minneapolis-St-Paul, Minneapolis – Saint Paul (nl); Vùng đô thị Minneapolis – Saint Paul (vi); Metropolregion Minneapolis-Saint Paul (ro); Minneapolis-St. Paul, Twin Cities, Minneapolis-Saint Paul (de); Minneapolis-St. Paul, Região Metropolitana de Mineápolis-São Paulo, Twin cities (pt); Minneapolis-Saint Paul, Minneapolis-St. Paul, Minneapolis–St. Paul, Minneapolis/Saint Paul, Minneapolis/St. Paul, Minneapolis/St Paul, Minneapolis–St Paul, Minneapolis-St Paul, Twin Cities, Saint Paul–Minneapolis, Saint Paul-Minneapolis, St. Paul–Minneapolis, St. Paul-Minneapolis, Minneapolis-Saint Paul Metropolitan Area, Minneapolis-St. Paul Metropolitan Area, Saint Paul-Minneapolis Metropolitan Area, St. Paul-Minneapolis Metropolitan Area, Minneapolis-St. Paul-Bloomington, MN-WI Metropolitan Statistical Area, Minneapolis-St. Paul-Bloomington, MN-WI Metro Area (en); Área metropolitana de Mineápolis-St. Paul-Bloomington, Ciudades Gemelas, Minneapolis – Saint Paul, Minneapolis–Saint Paul, Minneapolis-St. Paul, Área metropolitana de Minneapolis–Saint Paul, Area metropolitana de Mineapolis-St. Paul-Bloomington (es); 明尼亞波利斯—聖保羅都會區, 明尼阿波利斯聖保羅都會區, 明尼阿波利斯—圣保罗都会区 (zh); Twin Cities, Tvillingstäderna (sv)

मिनियापोलिस-सेंट पॉल हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील महानगर आहे. हे महानगर मिसिसिपी, मिनेसोटा आणि सेंट क्रॉई नद्यांच्या संगमाभोवती वसलेले आहे. हे महानगर मिनियापोलिस आणि सेंट पॉल या मोठ्या शहरांसह अनेक शहरांनी बनलेले आहे. या भागाला ट्विन सिटीझ असेही म्हणतात.[] [] हे महानगर मिनेसोटाचे आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र आहे.

मिनीयापोलिस-सेंट पॉल 
metropolitan area in Minnesota, United States
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारmetropolitan statistical area,
जुळी शहरे
स्थान मिसिसिपी नदी, मिनेसोटा, विस्कॉन्सिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
Located in/on physical featureमिसिसिपी नदी
लोकसंख्या
  • ३६,९०,२६१ (इ.स. २०२०)
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • २६३ m (circa)
पासून वेगळे आहे
Map४४° ५७′ ००″ N, ९३° १२′ ००″ W
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मिनियापोलिस बव्हंश मिसिसिपी नदीच्या पश्चिमेला सरोवराच्छादित भूभागावर वसलेले आहे. शहराचा बहुतांश भाग हा निवासी परिसर असला तरी, त्यात मिल डिस्ट्रिक्ट आणि नॉर्थ लूप क्षेत्रासह काही ऐतिहासिक औद्योगिक क्षेत्रे आहेत. शहराचा मध्यवर्ती भाग व्यवसायांनी भरगच्च आहे. सेंट पॉल शहर मुख्यतः मिसिसिपीच्या पूर्वेस वसलेले आहे. तेथील मध्यवर्तीभाग तुलनेने लहान आहे. सेंट पॉल मधील अनेक परिसर वृक्षाच्छादित असून येथील इमारती व्हिक्टोरियन वास्तुशैलीत बांधलेली आहेत. शहरे आणि आजूबाजूच्या लहान शहरांमध्ये शेकडो तलाव, टेकड्या आणि खाड्या आहेत.

मूळतः ओजिब्वे आणि डकोटा लोकांची वस्ती असलेली ही शहरे नंतर विविध युरोपियन लोकांनी वसवली होती. मिनियापोलिसवर सुरुवातीच्या स्कॅन्डिनेव्हियन आणि लुथेरन स्थायिकांचा मोठा प्रभाव होता, तर सेंट पॉल हे प्रामुख्याने फ्रेंच, आयरिश आणि जर्मन कॅथलिकांनी वसवले होते. दोन्ही शहरी भागात मेक्सिकन, सोमाली, हमोंग, भारतीय, ओरोमो, व्हिएतनामी, कॅमेरोनियन आणि लायबेरियन्ससह अनेक नव्याने स्थलांतरित समूह राहतात.

काउंट्या

संपादन

अनेकदा ट्विन सिटीझ प्रदेशात येथील सात काउंट्याचा समावेश होतो. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३६,९०२६१ इतकी होती. याच्या आसपासच्या २१ काउंट्यांच्या प्रदेशात ४०,७८,७८८ व्यक्ती राहतात.

काउंटी प्रशासकीय केन्द्र लोकसंख्या (२०२१चा अंदाज) लोकसंख्या (२०२०ची जनगणना) बदल विस्तार लोकसंख्या घनता
हेनेपिन मिनीयापोलिस साचा:Change ६०७ चौ. मैल (१,५७० चौ. किमी) साचा:Pop density
रॅम्सी सेंट पॉल साचा:Change १७० चौ. मैल (४४० चौ. किमी) साचा:Pop density
डकोटा हेस्टिंग्ज साचा:Change ५८७ चौ. मैल (१,५२० चौ. किमी) साचा:Pop density
अनोका अनोका साचा:Change ४४६ चौ. मैल (१,१६० चौ. किमी) साचा:Pop density
वॉशिंग्टन स्टिलवॉटर साचा:Change ४२३ चौ. मैल (१,१०० चौ. किमी) साचा:Pop density
स्कॉट शॅकोपी साचा:Change ३६५ चौ. मैल (९५० चौ. किमी) साचा:Pop density
राइट बफेलो साचा:Change ७१४ चौ. मैल (१,८५० चौ. किमी) साचा:Pop density
कार्व्हर चास्का साचा:Change ३७६ चौ. मैल (९७० चौ. किमी) साचा:Pop density
शेरबर्न एल्क रिव्हर साचा:Change ४५१ चौ. मैल (१,१७० चौ. किमी) साचा:Pop density
सेंट क्रॉइ हडसन साचा:Change ७३६ चौ. मैल (१,९१० चौ. किमी) साचा:Pop density
चिसागो सेंटर सिटी साचा:Change ४४२ चौ. मैल (१,१४० चौ. किमी) साचा:Pop density
पीयर्स एल्सवर्थ साचा:Change ५९२ चौ. मैल (१,५३० चौ. किमी) साचा:Pop density
आयसँटी कँब्रिज साचा:Change ४५२ चौ. मैल (१,१७० चौ. किमी) साचा:Pop density
ल स्यूर ल सेंटर साचा:Change ४४९ चौ. मैल (१,१६० चौ. किमी) साचा:Pop density
मिले लॅक्स मिलाका साचा:Change ६८२ चौ. मैल (१,७७० चौ. किमी) साचा:Pop density
एकूण साचा:Change ८,०९३ चौ. मैल (२०,९६० चौ. किमी) साचा:Pop density

शहरे आणि उपनगरे

संपादन

ट्विन सिटीझ महानगर प्रदेशात अंदाजे २१८ नगरपालिका आहेत. यामध्ये विस्कॉन्सिनमधील काही नगरपालिका आणि गावांचाही समावेश होतो. []

प्रमुख शहरे

संपादन

५०,००० ते ९९,९९९ रहिवासी असलेली शहरे

संपादन

 

२५,००० ते ४९,९९९ रहिवासी असलेली ठिकाणे

संपादन

१०,००० ते २४,९९९ रहिवासी असलेली ठिकाणे

संपादन

मिनियापोलिस-सेंट पॉलमधील व्यावसायिक क्रीडा संघ

संपादन
क्लब खेळ लीग स्थळ शहर पासून विजेतेपद
मिनेसोटा ट्विन्स बेसबॉल अमेरिकन लीग, मेजर लीग बेसबॉल टारगेट फील्ड मिनीयापोलिस १९६१ १९८७, १९९१
सेंट पॉल सेंट्स बेसबॉल इंटरनॅशनल लीग, मेजर लीग बेसबॉल सीएचएस फील्ड (सेंट पॉल) सेंट पॉल १९९३ २०१९ (AA)

१९९३, १९९५, १९९६, २००४ (NL)
मिनेसोटा व्हायकिंग्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग यू.एस. बँक मैदान मिनीयापोलिस १९६१ १९६९ (सुपर बोल नाही)
मिनेसोटा व्हिक्सेन अमेरिकन फुटबॉल वीमेन्स फुटबॉल अलायन्स सी फोम मैदान सेंट पॉल १९९९
मिनेसोटा टिंबरवुल्व्झ बास्केटबॉल एनबीए टारगेट सेंटर मिनीयापोलिस १९८९
मिनेसोटा लिंक्स बास्केटबॉल डब्ल्यूएनबीए टारगेट सेंटर मिनीयापोलिस १९९९ २०११, २०१३, २०१५, २०१७
मिनेसोटा वाइल्ड आइस हॉकी एनएचएल एक्सेल एनर्जी सेंटर सेंट पॉल २०००
मिनेसोटा फ्रॉस्ट आइस हॉकी एक्सेल एनर्जी सेंटर सेंट पॉल सेंट पॉल २०२३ २०२४
मिनेसोटा युनायटेड एफसी फुटबॉल मेजर लीग सॉकर अलायन्झ फील्ड सेंट पॉल २०१५ २०११ (एनएएसएल)

वाहतूक

संपादन

रस्ते आणि महामार्ग

संपादन
 
फोर्ट स्नेलिंग आणि मेंडोटा दरम्यान मिनेसोटा नदीवरील मेंडोटा पूल
इंटरस्टेट
यूएस महामार्ग 

विमान वाहतूक

संपादन

मिनियापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ (MSP) या प्रदेशातील मुख्य विमानतळ आहे. हा विमानतळ डेल्टा एृर लाईन्सचे प्रमुख ठाणे आहे. याशिवाय येथे सन कंट्री एरलाइन्सचे मुख्य ठाणे देखील आहे. याशिवाय या भागात ६ इतर विमानतळ आहेत.   Add→{{rail-interchange}} मेट्रो

संदर्भ

संपादन
  1. ^ Ode, Kim (January 22, 2018). "Use this English-Minnesotan dictionary when you're in the Land of Lakes". Star Tribune. 23 August 2023 रोजी पाहिले.
  2. ^ Montgomery, David (December 8, 2021). "What does the phrase 'The Twin Cities' refer to?". MPR News. 23 August 2023 रोजी पाहिले.
  3. ^ 2020 U.S.Census