सेंट पॉल (मिनेसोटा)

अमेरिका देशातील मिनेसोटा राज्याचे राजधानीचे शहर


सेंट पॉल अमेरिका देशाच्या मिनेसोटा राज्याचे राजधानीचे व दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,८५,०६८ होती.

सेंट पॉल
Saint Paul
अमेरिकामधील शहर


सेंट पॉल is located in मिनेसोटा
सेंट पॉल
सेंट पॉल
सेंट पॉलचे मिनेसोटामधील स्थान
सेंट पॉल is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
सेंट पॉल
सेंट पॉल
सेंट पॉलचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान

गुणक: 44°56′38.76″N 93°5′6.72″W / 44.9441000°N 93.0852000°W / 44.9441000; -93.0852000

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मिनेसोटा
स्थापना वर्ष इ.स. १८५४
क्षेत्रफळ १४५.५ चौ. किमी (५६.२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २१४ फूट (६५ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,८५,०६८
  - घनता २,११८ /चौ. किमी (५,४९० /चौ. मैल)
  - महानगर ३३,१८,४८६
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
www.stpaul.gov

मिसिसिपी नदीच्या पूर्व काठावर वसलेले सेंट पॉल मिनीयापोलिसचे जुळे शहर आहे.

वाहतूक

संपादन

मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून डेल्टा एरलाइन्सचा तो एक हब आहे.

खालील प्रमुख व्यावसायिक संघ मिनियापोलिस महानगरामध्ये स्थित आहेत.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
मिनेसोटा वाइल्ड आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग एक्सेल एनर्जी सेंटर १९९७

शहर रचना

संपादन
विस्तृत चित्र

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: