नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (इंग्लिश: National Basketball Association) ही उत्तर अमेरिकेतील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघटना आहे. सध्या उत्तर अमेरिकेतील ३० खाजगी बास्केटबॉल संघ (२९ अमेरिकेची संयुक्त संस्थाने व १ कॅनडा) नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे सदस्य आहेत.

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचा लोगो