कँब्रिज हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील आयसँटी काउंटीमध्ये असलेले छोटे शहर आहे. हे काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. [३] २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,६११ होती.[२] कँब्रिज मिनेसोटा राज्य महामार्ग ६५ आणि ९५ च्या तिठ्यावर आहे. हे शहर रम नदीच्या काठावर वसलेले आहे.

कँब्रिज (मिनेसोटा)
शहर
पहिले आयसँटी काउंटी न्यायालय
पहिले आयसँटी काउंटी न्यायालय
Nickname(s): 
"मिनेसोटातील संधी असलेली वस्ती"
आयसँटी काउंटीमधील कँब्रिजचे स्थान
आयसँटी काउंटीमधील कँब्रिजचे स्थान
गुणक: 45°33′35″N 93°13′55″W / 45.55972°N 93.23194°W / 45.55972; -93.23194गुणक: 45°33′35″N 93°13′55″W / 45.55972°N 93.23194°W / 45.55972; -93.23194
काउंटी अमेरिका
राज्य मिनेसोटा
काउंटी आयसँटी
निर्मिती १८६६
अधिकृत स्थापना १८७७
सरकार
 • महापौर जिम गॉडफ्रे (२०२४)
क्षेत्रफळ
 • एकूण ७.७७ sq mi (२०.११ km)
 • Land ७.४८ sq mi (१९.३७ km)
 • Water ०.२९ sq mi (०.७४ km)
Elevation
९६५ ft (२९४ m)
लोकसंख्या
 (२०२०)[२]
 • एकूण ९६११
 • Estimate 
(२०२२)
१०,४८२
 • लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Time zone सेंट्रल
झिप कोड
५५००८
Area code(s) ७६३
संकेतस्थळ ci.cambridge.mn.us

अमेरिकेतील ५,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी स्वीडिश अमेरिकन लोकांची सर्वाधिक टक्केवारी कँब्रिजमध्ये आहे. [४]

कँब्रिज शहराची अधिकृत स्थापना १८७७मध्ये झाली. [५]

हवामान संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "2020 U.S. Gazetteer Files". United States Census Bureau. July 24, 2022 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Explore Census Data". United States Census Bureau. March 12, 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on May 31, 2011. June 7, 2011 रोजी पाहिले.
  4. ^ Three Minnesota towns are 'most ethnically concentrated'
  5. ^ Upham, Warren (1920). Minnesota Geographic Names: Their Origin and Historic Significance. Minnesota Historical Society. p. 250.
  6. ^ "NOWData - NOAA Online Weather Data". National Oceanic and Atmospheric Administration. March 26, 2024 रोजी पाहिले.
  7. ^ "Summary of Monthly Normals 1991-2020". National Oceanic and Atmospheric Administration. March 26, 2024 रोजी पाहिले.