हिमवर्षा हा पृथ्वीच्या वातावरणातून स्फटिक बर्फाच्या स्वरूपात होणारा एक वर्षाव आहे. सर्वसाधारणपणे थंड कटिबंधामधील प्रदेशांमध्ये तसेच डोंगराळ भागांमध्ये हिमवर्षा आढळते.

हिमाच्छादित झाडे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत