मिनेसोटा टिंबरवुल्व्झ

मिनेसोटा टिंबरवुल्व्झ (इंग्लिश: Minnesota Timberwolves) हा अमेरिकेच्या मिनियापोलिस शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.

मिनेसोटा टिंबरवुल्व्झचा लोगो

बाह्य दुवे संपादन