ट्रेंटन, न्यू जर्सी
अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्याचे राजधानीचे शहर
ट्रेंटन ही अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्याची राजधानी आहे. हे शहर न्यू जर्सीच्या मध्य भागात डेलावेर नदीच्या किनार्यावर वसले असून ते न्यू यॉर्क शहरा च्या ६९ मैल नैऋत्येस व फिलाडेल्फियाच्या ३३ मैल ईशान्येस स्थित आहे.
ट्रेंटन Trenton |
||
अमेरिकामधील शहर | ||
न्यू जर्सी राज्य संसद भवन |
||
| ||
देश | ![]() |
|
राज्य | न्यू जर्सी | |
स्थापना वर्ष | १३ नोव्हेंबर, इ.स. १७९२ | |
क्षेत्रफळ | २१.१२ चौ. किमी (८.१५ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ४९ फूट (१५ मी) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | ८४,९१३ | |
- घनता | ४,२८६.५ /चौ. किमी (११,१०२ /चौ. मैल) | |
प्रमाणवेळ | यूटीसी−०५:०० | |
www.trentonnj.org |
![]() |
अमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |
२०१० साली ट्रेंटन शहराची लोकसंख्या सुमारे ८५,००० होती.
बाह्य दुवेसंपादन करा
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत