डेलावेर नदी (इंग्लिश: Delaware River) ही अमेरिका देशाच्या पूर्व भागातील एक महत्त्वाची नदी आहे. ही नदी न्यू यॉर्क राज्यात दोन शाखांमध्ये उगम पावते. ह्या दोन शाखा एकत्र येऊन डेलावेर नदीची सुरुवात होते. तेथून दक्षिणेकडे ४८४ किमी लांब वाहत जाउन ती अटलांटिक महासागराला मिळते.

डेलावेर नदी
Hawk's Nest view of DelawareR.jpg
न्यू यॉर्क राज्याच्या दक्षिण भागात डेलावेर नदी
उगम माउंट जेफरसन
मुख अटलांटिक महासागर 39°25′13″N 75°31′11″W / 39.42028°N 75.51972°W / 39.42028; -75.51972
पाणलोट क्षेत्रामधील देश Flag of the United States अमेरिका
न्यू यॉर्क, न्यू जर्सी, पेनसिल्व्हेनियाडेलावेर
लांबी ४८४ किमी (३०१ मैल)
उगम स्थान उंची ६८३ मी (२,२४१ फूट)
सरासरी प्रवाह ३७१ घन मी/से (१३,१०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ३६,५६८
उगमापासून मुखापर्यंत डेलावेर नदीचा मार्ग

मोठी शहरेसंपादन करा