कॅम्डेन (न्यू जर्सी)
(कॅम्डेन, न्यू जर्सी या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅम्डेन हे अमेरिका देशातील न्यू जर्सी राज्यामधील एक शहर आहे. हे शहर न्यू जर्सीच्या दक्षिण भागात डेलावेर नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते फिलाडेल्फिया महानगराचा भाग मानले जाते. एकेकाळी अमेरिकेमधील मोठे औद्योगिक केंद्र असलेले कॅम्डेन सध्या येथील हिंसाचार, अशांती व भ्रष्टाचारासाठी कुप्रसिद्ध बनले आहे. २०१२ साली अमेरिकेमधील सर्वात धोकादायक शहर हा वाईट खिताब कॅम्डेनला मिळाला होता.
कॅम्डेन Camden |
|
अमेरिकामधील शहर | |
कॅम्डेन नगर भवन |
|
देश | अमेरिका |
राज्य | न्यू जर्सी |
स्थापना वर्ष | १३ नोव्हेंबर, इ.स. १७९२ |
क्षेत्रफळ | २६.७८ चौ. किमी (१०.३४ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | १६ फूट (४.९ मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ७७,३४४ |
- घनता | ३,३४७ /चौ. किमी (८,६७० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी−०५:०० |
ci.camden.nj.us |
२०१० साली कॅम्डेन शहराची लोकसंख्या सुमारे ७७,००० होती. रटगर्स विद्यापीठाच्या तीन प्रमुख कॅम्पसपैकी एक कॅम्डेनमध्ये स्थित आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत