केटान्जी ब्राउन जॅक्सन

केटान्जी ओन्यिका ब्राउन जॅक्सन (१४ सप्टेंबर, १९७०:वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका - ) या अमेरिकेच्या सर्वोच्च नायालयाची न्यायाधीश आहेत.

यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव ज्यो बायडेन यांनी मांडला होता. ब्राउन जॅक्सन तहहयात किंवा स्वेच्छेने निवृत्ती घेईपर्यंत न्यायाधीशपदावर असतील.